दुध

हिवाळ्यामध्ये कसा असावा आहार? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर..

हिवाळ्यात (winter) दुध, तुप, लोणी यांचा आहारात  Diet समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील (winter) उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते. ...

जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……

नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते. खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे ...

रोज तुळशीची पाने दुधात उकळवून पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

तुळस  ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची (Tulsi) झुडपे आढळतात.हिंदू धर्मात तुळशीला ...

हिवाळ्यामध्ये कसा असावा आहार, घ्या जाणून……

हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते. गाजर हे चांगले ...

दुधात ‘या’ गोष्टी मिसळून प्या, डायबिटीस रुग्णांसाठी आहे खूप फायदेशीर

भारतात डायबिटीस च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रक्तात ग्लुकोज शुगरची मात्रा वाढल्यामुळे डायबिटीस होते. त्यामुळेच आयुर्वेदात डायबेटीसला ‘मधुमेह’ म्हटले जाते. चरक, सुश्रुत यांसारख्या ...

दररोज दुध पिण्याचे हे आहेत फायदे……

दूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. ...

तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्या, होतील हे मोठे फायदे…..

तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात.हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न ...

म्हशीच दुध आरोग्यासाठी आहे फायदेशीर; वाढते रोगप्रतिकारक शक्ती

दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी ...

हळदीचे दुध पिण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे.दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर ...

दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते. खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे ...