नोव्हेंबर

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २९ नोव्हेंबर २०२१

मुंबई – ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ ...

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार – वर्षा गायकवाड

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) ...

राज्यात २७ नोव्हेंबरपर्यंत १७६.५८ लाख क्विंटल साखर उत्पादन

राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात  २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १५७ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर ...

कापूस व सोयाबीनसाठी १२ नोव्हेंबरपासून आंदोलन पेटणार; रविकांत तुपकर यांचा इशारा

बुलडाणा : सोयाबीनला ८ हजार तर कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी एल्गार ...

राज्यात २७ नोव्हेंबरपर्यंत तब्बल १९५.८६ लाख टन उसाचे गाळप तयार; तर ‘या’ जिल्ह्यामध्ये ३७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात  २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १५७ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर ...

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा – उद्धव ठाकरे यांच्या सूचना

मुंबई – विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी ...

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत २०३.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु ...

३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे – मुख्यमंत्री

मुंबई – विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती ...

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत तब्बल २२२.४ लाख टन उसाचे गाळप तयार

मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने ...

२० नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण व्हावे – सतेज पाटील

कोल्हापूर – येत्या २० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. शासकीय विश्रामगृहातील राजर्षि शाहू ...