भाजारभाव

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ

मुंबई – एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि. 27 ऑक्टोबर पासून ...

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे

पुणे – जागतिक पातळीवरील वाढत असलेल्या स्पर्धेत मागासवर्गीय विद्यार्थीदेखील मागे राहू नये म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सर्वतोपरी मदत करून जागतिक व्यासपीठ उपलब्ध ...

विकास कामे पूर्ण करण्यासोबतच नागरिकांनी स्वच्छतेवर भर द्यावा – छगन भुजबळ

नाशिक – कोरोना अद्याप संपलेला नाही, परंतु प्रार्दूभाव काही प्रमाणात कमी झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असून अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे. शहरातील विकास ...

आरोग्यासाठी उपयुक्त पेय, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…..

सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे “पाणी”. विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. आज आपण काही आरोग्यासाठी ...

वाटाणे लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून ...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी – बाळासाहेब थोरात

अहमदनगर – जिल्हा सामान्य रुग्णालयात अचानक लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी घटना असून  या आगीमुळे 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, ...

राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी परवानगीची नवी कार्यपद्धती लागू – अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई – राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे यांसारख्या खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवीन कार्यपध्दती लागू ...

मोठा निर्णय – ‘या’ महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीस मान्यता

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 ...

निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी – जयंत पाटील यांची माहिती

मुंबई – निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड ...

गृहभेटीतून लसीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा – छगन भुजबळ

नाशिक – सण, उत्सवाच्या काळानंतरही रूग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे, परंतु धोका पूर्णत: टळलेला नाही. या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागात लसीकरणाचे काम ...