भाजारभाव

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत प्राप्त; दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी – छगन भुजबळ

नाशिक – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तालुकास्तरावर मदत प्राप्त झाली असून त्यात येवला तालुक्यासाठी ४१.४३ लक्ष मदत मिळाली आहे. सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी ...

कापूस व सोयाबीनसाठी १२ नोव्हेंबरपासून आंदोलन पेटणार; रविकांत तुपकर यांचा इशारा

बुलडाणा : सोयाबीनला ८ हजार तर कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी एल्गार ...

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बच्चू कडू यांनी दिला ‘हा’ मोठा सल्ला

अमरावती : मागील दोन ते तीन वर्षांपासून संत्रा उत्पादनावर अवकळा दिसत आहे. परिणामी अपार कष्टातून हाती आलेले संत्रा पीक कोणत्या ना कोणत्या कारणाने निसटून जात ...

उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा – राजेश टोपे यांच्या सूचना

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले ...

हिवाळ्यात अंडे का खावे? माहित करून घ्या

आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता ...

प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता – उदय सामंत

मुंबई – उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील 2088 सहाय्यक प्राध्यापक व 370 प्राचार्य या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला ...

पेरू लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन  पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन जाती  सरदार (एल -४९) अभिवृध्दीचा प्रकार दाब कलम लागवडीचे अंतर ६० X ६० X ६० ...

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार – अजित पवार

अहमदनगर – कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि   विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे तसेच  ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील यंत्रणा सक्षम करण्यावर भर द्यावा – अमित देशमुख

मुंबई – यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेली घटना अत्यंत गंभीर असून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर संबंधित ...

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून आवेदनपत्रे स्वीकारली जाणार; विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत – वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. ...