भाजीपाला शेती

कलिंगड/टरबूज व खरबूज लागवड पद्धत

कलिंगड/टरबूज व खरबूज लागवड पद्धत, जाणून घ्या

महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. ...

पालेभाज्या आणि त्याचे फायदे, जाणून घ्या……

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत. मेथी : (शास्त्रीय ...

उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे जलजिरा! जाणून घ्या

उन्हाळा हा भारतातील तीन ऋतूपैकी एक आहे.उन्हाळ्यात हवामान कोरडे आणि उष्ण असते.या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुप पडतात.यामुळे तापमानात वाढ होते असते.सततच्या उष्णते मुळे ...

बाजरी पिकांचे महत्त्व माहित करून घ्या

बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास ...

असा मिळवा अवघ्या 4 मिनिटात कॉफी स्क्रबने ग्लो, जाणूनघ्या

मुंबई – कॉफी पावडरमध्ये बरेच नैसर्गिक घटक असतात जे त्वचेसाठी सर्वात चांगले आणि सुरक्षित देखील आहेत. कॉफी स्क्रब तर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. फक्त 4 ...

साबुदाणा खाताय, तर मग ‘हे’ फायदे नक्की वाचा

अनेकवेळा साबुदाणा खाल्यामुळे पित्त होते. अनेकांना त्रास होतो. त्यामुळे अनेकजण साबुदाणा खाणे टाळतात. पण साबुदाणा खाण्याचे अनेक  फायदे देखील आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर ...

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका ! जाणून घ्या

हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. ...

अर्धशिशीचा त्रास वाढण्याची ‘ही’ आहेत कारणं ! जाणून घ्या

जगातल्या 15 ते 20 टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा ...

भात लागवड तंत्र, माहित करून एका क्लिकवर..

तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या ...

आर्द्रकचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आर्द्रक हे कंदवर्गीय वनस्पती आहे. याचा कंद आपण आर्द्रक म्हणून जाणतो. याचा वापर एक औषधी म्हणून व विविध औषधीमध्ये केला जाते. आर्द्रकमध्ये अनेक औषधीय ...