विमा योजना

कोबीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही ...

राज्यात हंगाम 2020-21 मध्ये एकूण १५७ साखर कारखाने सुरू

राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात  २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १५७ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर ...

ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध

मुंबई – दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रोनचा संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर ...

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – दादाजी भुसे

मुंबई – खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या ...

राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 93 बेरोजगारांना रोजगार – नवाब मलिक यांची माहिती

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट ...

राज्यातील सोलापूर जिल्ह्यात ४१ साखर कारखाने सुरु

मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात ...

घसा दुखतोय तर करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

घशाचं दुखणं आणि सतत येणाऱ्या सुजेमुळे अनेकांना जेवणही जात नाही. पाणी पिणंही त्यांना कठीण होऊन जातं. बोलणं, खाणं- पिणं या सगळ्यावरच निर्बंध येतात. अनेकदा ...

प्रत्येक मंदिरासमोर कासव का असते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या!

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्रीविष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. कासव हे ...

सब्जा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. सब्जा हा सुपरफूड प्रमाणे ...

सकाळी गरम पाण्यात हळद मिसळून पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिणे चांगले असते असे आपण ऐकतो. पण प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. मात्र सुरुवातीला ही ...