सीताफळ

Custard apple cultivation method

सीताफळ लागवड पद्धत

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि ...

आरोग्यदायी सीताफळाचे मूल्यवर्धित पदार्थ

सीताफळ : नावाप्रमाणेच मधुर आणि शीतल ……. सीताफळ हे आज प्रत्येकाला माहित असलेले फळ आहे … सीताफळ , रामफळ आणि लक्षमणफळ अशी तीन फळे ...

सीताफळपासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

सीताफळ हे मुळच्या उष्णकटिबंधीय अमेरिका आणि वेस्ट इंडीज भागामधील Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापार्यांनी ते आशियामध्ये आणले होते. ह्या फळाचे जुने ...

हिवाळ्यात सीताफळ खाणे फायदेशीर !

हिवाळ्यात सिताफळ भरपूर प्रमाणात येतात. हंगामी फळ खाल्यानं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी ...

हिवाळ्यात आजारांपासून दूर ठेवतील ‘ही’ 6 फळे

हिवाळ्यात येणारे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. या ६ फळांचा आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ही हंगामी फळे ...

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

सीताफळ कोणाला आवडत नसतील असे फार क्वचीत लोक आहेत. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. ...

सीताफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

हल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं ...

सीताफळाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

हल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं ...

सीताफळ लागवड, माहित करून घ्या

सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात ...

फायदेशीर सीताफळ लागवड, जाणून घ्या एका क्लिकवर….

सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात ...