Agricultural jobs

जाणून घ्या, सर्पदंश झाल्यावर काय करावे?

आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतत. याचे प्रमाण पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळते. यावेळी ...

पृथ्वी मुद्राचे काय आहेत फायदे, घ्या जाणून…..

मुद्रांमध्ये पृथ्वी मुद्रेचे खूप महत्व आहे. आपल्यात असलेले पृथ्वी तत्व त्या माध्यमातून जागृत होत असते. शरीरातील दोन नाड्यांमधील एक सूर्यनाडी व दूसरी चंद्र नाडी ...

शेतातील मातीचा नमुना घेण्यासाठीच उपकरण

शेतातील मातीचा नमुना घेण्यासाठीच उपकरण लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्या पलीकडे https://t.co/UsdSSTBsYo — KrushiNama (@krushinama) February 5, 2020

कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ...

आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता

कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन ...

आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात

साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शेती उद्योग आहे. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकर्‍रांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या ऊत्पादनाशी ऊसपिकाची तुलना केली ...

Diabetes रुग्णांना डायफ्रूट्सचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे

डायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि अनस्यच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. यामुळे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्याचा चांगला फायदा होतो.पण अतिप्रमाणात खाणे ...

उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रीज नको, माठ ; घ्या जाणून, काय आहेत फायदे…..

आधुनिक काळाप्रमाणे घरात नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जुन्या वस्तू कालबाह्य होऊन, त्यांना अ‍ॅन्टिक पीसचे महत्त्व आले. पण या बदलात अजून थोडा तग धरून आहे, ...

शेतकऱ्यांनो जर तुमचा कापूस खरेदी होत नसेल, तर या थेट खंडपीठात

कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात ...

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ८ हजार १०० कोटींची रक्कम वर्ग करणार

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ८ हजार १०० कोटींची रक्कम वर्ग करणार- सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

123142 Next