farming
गुडघ्यांच्या दुखण्यावर ‘एरंडेल तेल’ गुणकारी
बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. कामाच्या ठिकाणी एकाच जागी बसून काम केल्यामुळे गुडघ्याच्या समस्या उद्भवतात. स्त्रियांमध्ये गुडघ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात अढळतात. मानवी ...
आता तयार करा ऊसाच्या सूक्या पानांपासून कंपोस्ट खत
कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले ...
बोर्डी येथील चिकू महोत्सवा बाहेर चिकू विकून कमावले ७०० रुपये
चिकू विकणाऱ्या महिलांना बोर्डी चिकू महोत्सवात महागड्या स्टॉलवर चिकू विकता आले नसले तरी सुद्धा बोर्डी येथील चिकू महोत्वसाबाहेर पडणाऱ्या पर्यटकांना वाटेवरचे चिकू आकर्षण ठरले.चैतू ...
शेतामधील दगडी गोळा करणारे यंत्र
शेतामधील दगडी गोळा करणारे यंत्र नागपूरच्या ग्राहकांना गोड संत्र्याची मेजवानी, दररोज बाजारात २०० टेम्पोची आवकhttps://t.co/k9rFrGoVCO pic.twitter.com/FrMf78EnFA — KrushiNama (@krushinama) February 6, 2020
गांडूळ खत कसे तयार करावे ? घ्या जाणून …..
रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच ...
आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ हा १० मार्चपासून
‘महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ येत्या १० मार्चपासून मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील ...
जाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे
लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात लिंबाचा नियमित वापर केला पाहिजे. याच्या खास गुणधर्मामुळे विविध आजार शरीरापासून दूर राहतात. ...
कोरडे बदाम खाताय? त्यापेक्षा भिजवलेले बदाम खा; भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक
रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय हे अनेकांना माहित नसते. ...
तुळशीचा चहा पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, तर मग घ्या जाणून…..
तुळशी ही घरातील जणू एक सदस्य असते. कारण दरवर्षी तुळशीचा केला जाणारा तुळशीविवाह. तुळशी सेवन करण्याचे अनेक उपयोग असतात; पण तुळशीच्या नुसत्या असण्यानेही हवा ...
शेतकरी महिलेची किमया; लॉकडाऊनच्या काळात ३० गुंठ्यात घेतले ५ लाखाचे उत्पन्न
कोरोना विषाणूचा प्रभाव हा संपूर्ण जगात दिसून येत आहे. कोरोनामुळे जगावर महासंकट आलेले आहे. त्यामुळे देशभरात अनेकवेळा लोकडाऊन केले गेले. या लोकडाऊनमध्ये हजारो जनांच्या ...




