News on Crop Pricing and Agri Industry
तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या
प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर दिसायला हवी असते. त्वचा चांगली दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उत्पादन वापरून अथवा घरगुती उपाय करून प्रयत्न करत असतो. ...
‘हे’ तेल आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणनू घ्या
आपल्या आहारात आपण तेलाचा उपयोग रोजच करत असतो. प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार तेलाचा वापर आपल्या स्वंयपाकात करत असतात. परंतु या तेलांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम ...
दूध आणि गूळ आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
गूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर बर्याच रोगांशी देखील मुक्ती मिळते. आपल्यापैकी अनेकांनी आपल्या घरात वृद्धांना ...
हळदीचे दुध पिण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या
सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे.दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर ...
‘हे’ घरगुती उपाय केल्याने ५ मिनटात दूर होईल तोंडाची दुर्गंधी
तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही ...
वजन कमी करण्यासाठी चहा आहे फायदेशी, जाणून घ्या
भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर ...
ताजे खजुर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
ताज्या स्वरूपातील खजूर देखील फर्टिलिटी सुधारण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी, मदत करते. खजूरामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ताज्या खजुरामुळे ...
थंडीच्या दिवसात असा घ्या आहार
गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खाण्यात असावे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात ...
रात्री 2 इलायची खाऊन गरम पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहा मध्ये पण इलायची टाकतो. पण इलायचीचे एवढेच फायदे नाही आहेत. जर तुम्ही इलायची ...
पपई लागवड- कमी खर्चात भरपूर नफा, जाणून घ्या
पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ...




