सीताफळची अधिकृतपणे नोंदणी करणारे पहिले शेतकरी

बार्शी तालुक्यातील ऐका शेतकरयाने सीताफळाच्या शोधून काढलेल्या एनएमके 1 गोल्डन या वानाचा शोध लावला आहे.यावानाची भारत सरकारकडे अधिकृतपणे नोंद झाली आहे.

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा अंतर्गत त्यांना नोंदणी प्रमाणात ही देण्यात आला आहे.सीताफळची अधिकृतपणे नोंदणी करणारे देशातील पहिले शेतकरी आहेत.डॉ नवनाथ कसपटे हे 15 वर्ष राज्य सीताफळ महासंघाचे अध्यक्ष आहेत. कसपटे यांनी शोधून काढलेले सीताफळ वाणापेक्षा  जास्त उत्पादन चव ,रंग आणि कमी बिया कमी पाण्यात तग धरणार व कुठल्याही  वातावरणच धोका नसलेला वाण आहे .

आज  पुण्यातील मार्केट यार्ड येथे घेतलेल्या पञकार परिषदेत डॉ कसपटे यांनी ही माहिती दिली.