Share

अंड्यातून नेमकं काय मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

Published On: 

अंड्यातून नेमकं काय मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहे.

अंड्यातून नेमकं काय मिळते?

  • अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.
  • कच्च्या अंड्य़ामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असतात. कच्चं अंडे खाल्याने एनीमियाची समस्या दूर होते आणि बुद्धीला चालना मिळते.
  • दिवसातून एका अंडय़ाचे सेवन केल्याने हृदयरोगाचे प्रमाण कमी होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.
  • शरीराला हवा असणारा कोलेस्ट्रॉल हा कच्च्या अंड्यापासून अधिक मिळतो. कोशिका आणि हार्मोन्स वाढण्यासाठी या कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते.
  • अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.
  • अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त
  • अंड्यामध्ये असणारा पिवळा भाग हा त्वचेसाठी अधिक चांगला असतो. त्यापासून शरीराला बायोटीन मिळतं. पिवळा भाग केसांना लावल्याने केस मुलायम होतात.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
अंड्यातून नेमकं काय मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

🕘 संबंधित बातम्या