सीताफळाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

Published On: 

ल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असत. रोज एक सिताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामधील न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सीडेंट आणि पोटेशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मुळचे वेस्ट इंडिज, दक्षिण अमेरिकेचे त्यानंतर ते भारतात आले सीताफळाचे झाड सहज कुठेही माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही केली जाते.

  • सीताफळ दात निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करते. सीताफळ खाल्ल्याने दातांमधील कमकुवत आणि पिवळे पणा कमी होतो व दात पांढरे आणि चमकदार बनतात.
  • सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.
  • सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन हे पदार्थ असतात. त्याने दृष्टिदोष कमी होण्यास मदत होते.
  • हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.
  • सीताफळ खाल्ल्याने शरीरास नायट्रिक अ‍ॅसिड मिळते. जे शरीरातील बीपीवर नियंत्रण ठेवते. म्हणून, उच्च बीपी ग्रस्त लोकांनी सीताफळ घेणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या –  

आरोग्य बातम्या

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या