केशर खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !

मुंबई – केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत.

  • केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे कारण केशर खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.
  • केशर खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी देखील कमी होते.
  • ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्यांनी दररोज केशर खाल्ले पाहिज. दररोज केशर खाल्ल्याने दम्याचा त्रास दूर होईल.
  • गरोदर स्त्रियांसाठी केशर अत्यंत फायदेशीर आहे.
  • बऱ्याच लोकांना सवय असते रात्री झोपताना केशरचे दुध पिण्याची कारण केशर खाल्ल्याने शांत झोप लागते.
  • गरोदर स्त्रियांनी केशर खाताना योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे.
  • केशर हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केशर खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार बनते.
  • लहान मुलांच्या आहारात देखील केशरचा समावेश केला पाहिजे.

टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

महत्वाच्या बातम्या –