Share

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या ७८१ रुग्णांची नोंद; महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये  झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण  मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील ओमायक्रॉनचे आतापर्यंत 781 रुग्ण आढळून आले आहे.  २१ राज्यांमध्ये आता तब्बल 781 रुग्ण आढळून आले आहेत.  महाराष्ट्र, दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रत आतापर्यंत ओमायक्रॉनचे एकूण 167 रुग्ण आढळले आहे. तर नवी दिल्लीत आतापर्यंत ओमायक्रॉनचे एकूण 238 रुग्ण आढळले आहे.

गुजरात ७३ , केरळमध्ये ६५, तेलंगणात ६२ , आंध्र प्रदेशात ६ , हिमाचल प्रदेशात १, ओडिशात ८, चंदीगडमध्ये ३ , मध्य प्रदेशात ९ , तामिळना ३४ , कर्नाटकात ३४, गोवा १, राजस्थान ४६ ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या