Share

चिंता वाढली! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ कोरोनाबाधितांची नोंद 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (corona ) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.

राज्यात सोमवारी ८०९ कोरोनाबाधितांची नोंद  झाली होती. राज्यात गेल्या 24 तासांत २१७२ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबई मध्ये गेल्या २४ तासात १३७७ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात३३ ८ कोरोनारुग्ण कोरोनमुक्त झाले आहे, तर ओमायक्रॉनचे (Omicron रुग्ण आढळून आला आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या