Share

देशात ओमायक्रॉनचा कहर; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

Published On: 

देशात ओमायक्रॉनचा कहर; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. अवघ्या ४ दिवसात  भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. तर देशात 2 डिसेंबर रोजी  ओमायक्रॉनचा १ला रुग्ण आढळून आला होता. तर 2 डिसेंबरपासून ते ६ डिसेंबर पर्यंत देशात तब्बल 21  जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

देशात गेल्या २४ तासात ओमायक्रॉनचे तब्बल 17 रुग्ण देशात आढळून आले. तर यामध्ये देशातील राजस्थानच्या जयपूरमध्ये भागात 9, तर देशातील महाराष्ट्र राज्यात  7 व राजधानी दिल्लीमध्ये 1 या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आयोग्य विभागाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या
देशात ओमायक्रॉनचा कहर; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

🕘 संबंधित बातम्या