देशात ओमायक्रॉनचा कहर सुरूच; आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण

Published On: 

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, भारतातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या १५१ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्यात  ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्र  ओमायक्रॉन आतापर्यंत 54 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशातील  महाराष्ट्र (54), दिल्ली (22), राजस्थान (17), कर्नाटक (14), तेलंगणा (20), गुजरात (9), केरळ (11), आंध्र प्रदेश (1), चंदीगड (1), तामिळनाडू (1) आणि पश्चिम बंगालमध्ये (1) या राज्यांमध्ये ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र गेल्या २४ तासात तब्बल ६ मायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या