Share

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात 1 लाख 94 हजार 720 कोरोना रुग्णांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  1 लाख 94 हजार 720 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशात गेल्या 24 तासात 442 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे, गेल्या २४ तासात देशात 69,959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 84 हजार 655  लोकांचा मृत्यू झाला आहे.  देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत लसीचे 1537 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या