Share

काळजी घ्या! देशात गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार 89 कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात  2 लाख 58 हजार 89  कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे.  देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

देशात  गेल्या २४ तासात 385 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात सध्या 16,56,341 सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत  4 लाख 86 हजार 451 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात गेल्या २४ तासात 1 लाख 51 हजार 740 ज जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 8209  ओमिक्रॉनबाधित आढळले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या