Share

सलग पाचव्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

सलग पाचव्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

🕒 1 min read

मुंबई –  देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे.  तर  महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.

देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 34 हजार 113  कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे. तर देशात रविवारी 44 हजार 877  कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली होती. देशात गेल्या २४ तासात 346 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात आतापर्यंत  5 लाख 9 हजार 11   रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात सध्या  4 लाख 78 हजार 882   सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात 91 हजार 930 कोरोना रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.  देशात आतापर्यंत  4 कोटी 15 लाख 85 हजार 711  लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
सलग पाचव्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

🕘 संबंधित बातम्या