बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. कामाच्या ठिकाणी एकाच जागी बसून काम केल्यामुळे गुडघ्याच्या समस्या उद्भवतात. स्त्रियांमध्ये गुडघ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात अढळतात. मानवी शरीराच्या एकूणच हालचालींमध्ये सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे गुडघ्याचा सांधा असतो.
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी २० लाख रुपये अदा
रोजच्या कामकाजामुळे आणि वयोमानाप्रमाणे गुडघ्याच्या सांध्यामध्ये असलेल्या दोन हाडातील कुर्चा झिजून गेल्यामुळे हाडांतील घर्षण वाढतं. त्यामुळे गुडघेदुखीला सुरुवात होते. अशावेळी गोळ्या आणि काही वेदनाशामक क्रिम्स वापरणे केवळ हेच मार्ग राहतात. पण गुडघेदुखीवर ‘एरंडेल तेलाचा’ वापर अधिक फायदेशीर ठरतो.
गुडघेदुखी हे संधीवाताचे एक प्रमुख लक्षण आहे. एरंडेल तेलातील वेदनाशामक गुण गुडघेदुखी कमी करण्यास मदत करतात. एंरडेल तेलामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते व अॅन्टीबॉडीज तयार होऊन वेदना कमी होतात. तसेच त्वचेत ‘एरंडेल तेल’ सतत मुरल्याने स्नायूंना आलेली सूज व नसा मोकळ्या होतात.
लातूर जिल्ह्यात यंदा तूर खरेदीसाठी उदगीरमधील दोन केंद्रासह दहा केंद्रांना मंजुरी https://t.co/GFYaZTa79G
— KrushiNama (@krushinama) January 27, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now




