अशक्तपणा दूर करण्यासाठी ‘हे’ करा घरगुती उपाय, जाणून घ्या

Published On: 

मानवी शरीरात हजारो – लाखो पेशी असतात व त्या व्हिटॅमिन, खनिजे व इतर पोषक तत्त्वांवर अवलंबून असतात. यातूनच आपल्याला दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते. त्यामुळेच मानवी शरीराचे कार्य व्यवस्थितरीत्या चालावे म्हणून संतुलित व पौष्टिक आहाराची गरज असते, यात दुमत असू शकत नाही. तसेच शरीराच्या सक्रियतेवर वाईट परिणाम होतो. व आपल्याला किरकोळ व अतिथकव्याचा त्रास होऊ शकतो. चला तर जाणून घेऊ उपाय…

  • दिवसभर ऊर्जा पातळी राखण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभर्‍याचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होईल.
  • दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते. यामुळे व्यक्ती लवकर थकून जातो.
  • कामाच्या अधिक व्यापामुळे वेळेवर जेवण होत नाही. त्यामुळे जंक फूडचे सेवन अनेकजण करतात; परंतु जंक फूड खाण्याचे टाळावे.
  • जेवणातून तुमच्या शरीराला ताकद मिळते त्यामुळे व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्त जेवण खाणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा.
  • अपूर्ण झोप हे थकवा येण्यामागचं कारण असतं. त्यामुळे भरपूर झोप घ्या. जास्त झोपणे ही टाळा कारण यामुळे माणून आणखी आळशी बनतो.

ममहत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या