मुंबई – देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 1 लाख 94 हजार 720 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
देशात गेल्या 24 तासात 442 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे, गेल्या २४ तासात देशात 69,959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 84 हजार 655 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत लसीचे 1537 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ भागांमध्ये २ दिवस जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- हवामान अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान
- विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड
- तीळगुळ खा आणि आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे फक्त एका क्लीकवर…..
- महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – अशोक चव्हाण