Share

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

🕒 1 min read

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

राज्यात मागील ५ दिवसापासून कोरोना मोठ्या प्रमाणात वाढला आहे,  राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ९१७० नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय.  राज्यात गेल्या २४ तासात ६ ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. र राज्यात ओमायक्रॉनची संख्या ४६० वर गेली आहे.. तर राज्यात ओमायक्रॉनची संख्या हि ४५४ वर गेली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

🕘 संबंधित बातम्या