Share

काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 3 लाख 37 हजार 704 कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात 3,37,704 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे.  तर देशात  गेल्या २४ तासात 488 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात सध्या 21,13,365 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात  2,42,676  जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)आरोग्य

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या