दिलासा: देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

Published On: 

मुंबई –  देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात  2 लाख 38 हजार 18 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे.  तर आजच्या तुलनेत देशात 20 हजार 71 रुग्ण कमी झाले आहेत.

देशात  गेल्या २४ तासात 310 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात सध्या 17 लाख 36 हजार 628  सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 86 हजार 761 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात गेल्या २४ तासात 1 लाख 57 हजार 421 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आत्तापर्यंत 3 कोटी 53 लाख 94 हजार 882 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.  देशात आतापर्यंत 8 हजार 891 ओमिक्रॉनबाधित आढळले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्या आरोग्य
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या