Share

थंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Published On: 

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहाते. दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत. तसे तर फक्त शेंगदाणेही आणि गुळ सोबत मिळुन खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते.

महिलांनी शेंगदाणे आणि गुळ केव्हा खावा ?

प्रेग्नेनेसीमध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले होते. यामुळे युटेरस चांगल्याप्रकारे कार्य करते. पिरेड्समध्ये हे खाल्ल्याने कमरेचे दुखणे कमी होते.
गूळ खाण्याचे फायदे

* गुळ पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे रक्तदाबावर कंट्रोल ठेवण्यास मदत होते.

* गुळ मॅग्नेशियमचाही चांगला स्रोत आहे. यामुळे स्नायू, नसा आणि रक्तवाहिन्यांना थकव्यापासून आराम मिळतो.

* हा लोहाचा चांगला स्रोत मानला जातो आणि शरीरात हिमोग्लोबिनचा दर्जा वाढण्यास मदत करतो.

* गुळ पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी खुप फायदेशीर आहे.

* गुळामध्ये कमी प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि जस्त असते जे कि चांगल्या आणि स्वस्थ आरोग्यासाठी मदत करते.

शेंगदाण्याचे फायदे

* शेंगदाणे हे हृदयासाठी खूप चांगले असतात. ते खराब कोलेस्ट्रॉल ला कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात.

* शेंगदाणा पोटाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी करतो.

* शेंगदाणा शरीरासाठी अत्यावश्यक असणारे खनिज लोह, जस्त, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सेलेनियम, म्याग्निझ याचा चांगला स्रोत आहे.

* ज्यामुळे अल्झायमर रोग, संधीवातातून वाचता येते.

* शेंगदाणे खाल्याने डायबटीज होण्याची शक्यता 21% पेक्षा कमी असते.

* शेंगदाण्यातील माग्निझ रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करतो.

* मूत्रखड्या सारखी बिमारी असेल तर शेंगदाणे खावे.

महत्वाच्या बातम्या –

वस्तू खरेदी करून बिले संबंधित पंचायत समित्यांमध्ये सादर करा ; पुणे जिल्हा परिषदेने दिले आदेश

व्हॅट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड सुरू करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

घोळ मासा खाण्याचे ‘६’ फायदे….

नांदेडच्या ‘त्या’ शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने मिळाला मोठा दिलासा(

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या