Share

साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

Published On: 

आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

  • साबुदाणा ब्रेकफास्टमध्ये खाण्यामुळे तुम्हाला अनेक पौष्टिक घटक मिळतात. दिवसभर काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळते.
  • यामध्ये व्हिटामिन के आणि कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
  • साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे रेड ब्लड सेल्स तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

  • साबुदाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते. यामुळे मासपेशी मजबूत होतात तसेच त्याची वाढही होते.
  • याच्या सेवनाने रक्ताभिसरण चांगले होते. जेणेकरुन धमन्याचे कार्य सुरळित होते आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते.

महत्वाच्या बातम्या –

गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने रुग्ण बरे – राजेश टोपे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या