Share

गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

Published On: 

गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पावसाळा सुरु झाला की बाजारात रानभाज्यांनी सगळी मंडई फुलून जाते. यात विविध भाज्यांसोबतच मक्याचे कणीस, गवती चहा, टाकळा यांचीही रेलचेल सुरु होते. यात गवती चहाजाचा वास सर्वत्र दरवळू लागतो. विशेष म्हणजे चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत. चला जाणून घेऊयात गवती चहाचे फायदे….

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी

  • शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.
  • गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.
  • जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.

पुन्हा ‘या’ जिल्ह्यातील ५ शहरांमध्ये १० दिवसांसाठी लॉकडाऊन

  • पोट दुखत असल्याच किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.
  • सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा तसंच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.
  •  थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.

महत्वाच्या बातम्या –

पालक खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

राज्यात ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या
गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

🕘 संबंधित बातम्या