हार्टअटॅकचा धोका दूर करतील किचनमधील ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

  1. अद्रक – यात जिंजेरॉल्स असल्यामुळे कोलेस्टेरॉल संतुलित राहते.
    कसे खायचे : याला भाजीत टाका.चहा घ्या.
  2. जवस
    यात अल्फालिनोलिक अॅसिड असते. जे हृदयविकारासंबंधी आजारापासून वाचण्यास मदत होते.
    कसे खायचे : याला भाजून खा. याला सलाड किंवा सूपमध्येही टाकू शकता.
  3. काजू
    यात असणारे फॅटी अॅसिड्स कोलेस्टेरॉल संतुलित करून हृदयासंबंधित आजारापासून वाचवतात.
    कसे खायचे : याला फ्रूट सलाड, दही शेकमध्ये टाकून खाऊ शकता.
  4. ग्रीन टी
    यात असणारे कॅटेचीनसारखे अँटिऑक्सिडंट्स हृदयासंबंधीच्या आजारापासून वाचवण्यास मदत करते .
    कशी प्यायची : साधीही पिऊ शकता किंवा मध टाकूनही पिऊ शकता. रिकाम्यापोटी पिऊ नका.
  5. राजमा
    यात असणारे फोलेट आिण अँटिऑक्सिडंट्स‌ हृदयासंबंधीच्या समस्येपासून बचावण्यास फायदेशाीर आहे.
    कसे खायचे : याची भाजी करून खा. सलाडमध्ये एकत्र करूनही खाऊ शकता.
  6. टोमॅटो
    टोमॅटोमध्ये लायकोपिन असते, जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
    कसे खायचे : याला सलाडमध्ये मिसळून खा. याचा रस किंवा सूप प्या.

महत्वाच्या बातम्या –