Share

दररोजच्या जेवणात पनीरचा समावेश करत असाल तर मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

Published On: 

दररोजच्या जेवणात पनीरचा समावेश करत असाल तर मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

🕒 1 min read

मुंबई – पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला तर मग पनीरचे इतर फायदे जाणून घेऊ या.

पनीरचे फायदे : 

  • पचन प्रणाली बळकट होते पनीरचे सेवन केल्यानं पचन प्रणाली बळकट होते.या मध्ये डायट्री फायबर आढळते जे अन्न पचविण्यास मदत करते. पचनाशी संबंधित समस्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या आहारात पनीर समाविष्ट करावा.
  • हाडांसाठी फायदेशीर पनीर मध्ये कॅल्शियम आणि फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळते जे हाडांना बळकट करण्यासाठी मदत करत. हाडांशी निगडित समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी दररोज कच्च्या पनीरचे सेवन करावे.
  • मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर पनीरचे सेवन मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. पनीर मध्ये ओमेगा-3 आढळते, जे मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने मदत करत.
  • दातांसाठी फायदेशीर पनीरचे सेवन दातांसाठी फायदेशीर आहे. या मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे दातांना बळकट ठेवण्यासाठी मदत कर
  • वजन नियंत्रणात राहते पनीरचे सेवन केल्यानं वजन देखील नियंत्रणात राहत. वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात पनीराचा समावेश करावा.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
दररोजच्या जेवणात पनीरचा समावेश करत असाल तर मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

🕘 संबंधित बातम्या