जाणून घ्या, काय आहेत गाजराचे फायदे….

आजकालच्या धावपळीच्या जिवनात आपण स्वताकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे अनेक आजार जडतात. तसेच कामामुळे जागरण झाले कि पचनशक्तीच्या समस्या जाणवतात. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्यालाल दररोज जाणवत असतात. या समस्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. आपली उर्जा टिकून राहण्यासाठी दररोज गाजर खाल्ले पाहिजे. गाजरामुळे कमकुवतपणा कमी होतो. तसेच डोळ्यांचे आणि पोटाचे विकारसुद्धा दूर होतात. आज आम्ही तुम्हाला गाजराचे काही फायदे सांगत आहोत.

  • गाजरात बिटा कॅरोटिन असल्याने ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरते. तसेच गाजरामुळे पचनशक्ती वाढते.
  • गाजरच नव्हे तर त्याच्या पानामध्येसुद्धा लोह असते. त्यामुळे अॅनिमियाची समस्या दुर होते.

Image result for गाजर

  • हिवाळ्यात गाजर खाल्यास शरीरात उब राहते.
  • गाजरामध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘ई’चे प्रमाण असते. त्यामुळे डोळ्यांची कमकुवतात दूर होते तसेच त्वचा आणि केसांना निरोगी आणि चमकदार ठेवते.
  • गाजर चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. तसेच बध्दकोष्ठसारख्या समस्यापासुन आराम मिळतो.

Related image

  • गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्यास त्वचा चमकादर दिसू लागते.
  • एक ग्लास गाजरच्या रसामध्ये एक कप कारल्याचा रस टाकून प्यायल्याने डायबिटीजपासुन लाभ मिळतो.
  • गरोदर महिला आणि होणा-या बाळासाठी गाजराचा ज्यूस खुप फायदेशीर असते.

महत्वाच्या बातम्या –

पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अडीच फुटांनी कमी

जाणून घ्या , ‘मेथी’ खाण्याचे हे आहेत फायदे…..

सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर आणणार – चंद्रशेखर बावनकुळे

सफरचंदामुळे होणारा आरोग्यदायक लाभ