बातम्या
आवळा सरबत पिल्याने दूर होतात हे १० आजार
आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात ...
बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर १४ जानेवारीला बाजारात येणार
बजाज आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘चेतक’ १४ जानेवारीला बाजारात आणत आहे. बाईक उत्पादक बजाज कंपनीची बहुप्रतिक्षित ‘चेतक’ ही इलेक्ट्रिक स्कूटर युवा वर्गाला लक्षात ठेवून ...
या घरगुती गोष्टी वापरून तुमचे केस करा डँड्रफ मुक्त
-खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून त्याने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. मग केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळेही डँड्रफची समस्या दूर पळते. -केसांत कोंडा होणं ...
जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे
टुथब्रश वापराबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने ...
वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी
लठ्ठपणा शरीरात अनेक प्रकारचे रोग घेऊन येत असतो. वजन कमी करण्यासाठी आहार पाळायचा की जिमला जायचे, वजन कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न लोकांनी ...
दुधी भोपळ्यात दडलयं सुंदर त्वचेचं रहस्य ; घ्या जाणून कसे ते…
दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) )ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात ...
गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई
पुणे : छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. ग्रामसेवकाला ...
वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक
वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया वाटाण्याचे काही फायदे ...
Diabetes रुग्णांना डायफ्रूट्सचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे
डायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि अनस्यच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. यामुळे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्याचा चांगला फायदा होतो.पण अतिप्रमाणात खाणे ...
‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा’ अडीच लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ
अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. ...




