बातम्या

नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के घट
मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात माल खराब झाला. द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के ...

रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने होतात विविध फायदे, जाणून घ्या
रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने अनेक फायदे होतात. अनेकांना माहिती असेल की कांदा वायू शुद्ध करण्याचे काम करतात परंतु फार कमी लोकांना हे ...

४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी उपलब्ध
अवकाळी पावसाने ८० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्यानंतर मदत निधी साठी खेळखंडोबा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याची ४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा ...

पहिल्या टप्प्यात ३४ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; २९ हजार कोटींची कर्जमाफी
ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती घोषणेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा बँका आणि व्यापारी बँका यांच्याकडील ३४ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्यांना २९ हजार ...

जाणून घ्या मुतखड्याची लक्षणे व त्यावरील काही उपाय….
लघवीच्या मार्गात तयार होणारा कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखला जातो. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मूत्रमार्गात ...

आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात
साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शेती उद्योग आहे. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकर्रांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या ऊत्पादनाशी ऊसपिकाची तुलना केली ...

डागरहित त्वचा हवी आहे?? तर मग पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ
सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येकाची असते. डागरहित त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस स्क्रब सोप्या रित्या तयार केलं जाऊ ...

डोळींबाला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून पडदे लावण्याची अत्याधुनिक पद्धत
डोळींबाला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून पडदे लावण्याची अत्याधुनिक पद्धत

शेतकऱ्यांनो जर तुमचा कापूस खरेदी होत नसेल, तर या थेट खंडपीठात
कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात ...

जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी लाभदायक, हे खाल्याने अनेक समस्या होतात दूर
स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमध्ये अनेक असे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यांच्या नियमित आणि प्रमाणात सेवन करण्यामुळे अनेक फायदे होत असतात. मात्र याची ...




