Share

देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद

Published On: 

देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद

🕒 1 min read

मुंबई – एक चांगली बातमी आहे की गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे. तर देशात गेल्या 24 तासांत ८ हजार नवीन कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या  २४ तासात ९ हजारांहून अधिक कोरोनमुक्त झाले आहे.  मात्र, देशात गेल्या  २४ तासात 236 जणांचा मृत्यू झाला.

तर यात एक चांगली बातमी आहे की  सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. तर सध्या देशात कोरोनाचे १ लाख ३ हजार ८५९ सक्रिय रुग्ण आहेत. तर हा आकडा तब्बल ५४४ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे. तर देह्स्त आतापर्यंत तब्बल 4 लाख 68 हजार 790 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  तर यामध्ये देशातील केरळ, मणिपूर, गुजरात , महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद

🕘 संबंधित बातम्या