ऊस शेती
पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी आता एकदाच अर्ज करा; मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ, प्रतिक्षा यादीचीही तरतूद
अमरावती – ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देत ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र ...
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त – राजेश टोपे
मुंबई – टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्यास उपयुक्त ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठास शेती महामंडळाची शेतजमीन
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची मालेगाव तालुक्यातील मौजे काष्टी येथील २५० हेक्टर शेतजमीन राहूरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कृषि विज्ञान संकुल स्थापन करण्याकरिता हस्तांतरीत ...
जिरे खाल्ल्याने होतो अनेक रोगांपासून बचाव, जाणून घ्या
जिरं असं म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे मिसळणाचा डबा. नंतर जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक ...
पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल प्लॅटफॉर्म
अमरावती – कोरोना साथीच्या काळात पोषण आहार योजनेची, तसेच राष्ट्रीय पोषण माह-२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आला. स्तनदा माता, बालके यांना ...
तुम्हाला काळी मिरीचे हे आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का, तर मग घ्या जाणून काय आहेत ते……
काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्कृष्ट दर्जा असल्यामुळे जागतिक काळी मिरीच्या 90 टक्के ...
हृदयविकाराचा झटका येण्याआधी ‘ही’ लक्षणे दिसतात, जाणून घ्या
बऱ्याच वेळा आपल्याला हार्ट अटॅक येतोय हेच लोकांना कळत नाही. इतकेच, नव्हे तर, आजूबाजूच्या लोकांनाही ते समजत नाही. हार्ट अटॅक हा असा आजार आहे ...
शिंगाड्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
शिंगाडे खाण्याचे फायदे : डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला ...
अचानक हार्ट अटॅक आला तर काय कराल, जाणून घ्या
हार्ट अटॅक एक मोठा आजार आहे जो कुठली चाहूल न देता अचानक पुढे उभा राहतो. याचा झटका कधीही आणि कुणालाही येऊ शकतो. जर पेशंट ...
आरोग्यदायी नारळ पाणी, जाणून घ्या फायदे
काय आहेत नारळ पाण्याचे फायदे ? नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातली पाण्याची कमतरता दूर होते. अनेक प्रकारचे बायोअँँक्टिव्ह एंझाईम नारळ पाण्यात असते. ...




