कृषी उत्पन्न बाजार समिती
कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल
कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. तिला दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत ...
अहमदनगरमध्ये कांदा साडेपाच हजारांवर स्थिर
गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे दर गेल्या आठवडाभरापासून बऱ्यापैकी खाली आले आहेत. सध्या नगरसह अन्य बाजार समित्यांत कांद्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होत असून, ...
नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सप्ताहाच्या तुलनेत लसणाच्या आवकेत घट झाली. दरांत वाढ झाली आहे. आवक ११२ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल १५००० ते २२५०० असा ...
जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये
कृषी उत्पन्न बाजार समितीत भरताच्या वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २००० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांची आवक १९३ क्विंटल
नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांची आवक १९३ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये ...
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली. मात्र, बटाटा, भेंडी आणि पावट्याच्या आवकेत तुलनेने घट झाल्याने दरात वाढ झाली होती. परराज्यातून ...
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा १००० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्विंटल आवक झाली. तिला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९८ क्विंटल, तर दर ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची १०६ क्विंटल आवक
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची आवक १०६ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४६२५ दर मिळाला. वांग्यांची १६८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १७०० ...
अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा
कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा कायम आहे. आठवडाभरात ९५ क्विंटल लसणाची आवक होऊन प्रतिक्विंटल ८००० ते ९००० व सरासरी ८५०० रुपये ...
आल्याची आवक स्थिर, प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर
कृषी उत्पन्न बाजार समितीत काल म्हणजेच २८ जानेवारी रोजी आल्याची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर मिळाला. आवक स्थिर ...




