चहा

१ कप तुळशीच्या चहाने होतील ‘हे’ १० मोठे फायदे, जाणून घ्या

तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे… 1.ब्लड प्रेशर ...

गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पावसाळा सुरु झाला की बाजारात रानभाज्यांनी सगळी मंडई फुलून जाते. यात विविध भाज्यांसोबतच मक्याचे कणीस, गवती चहा, टाकळा यांचीही रेलचेल सुरु होते. यात गवती ...

आंतरराष्ट्रीय चहा दिवस : जाणून घ्या चहा पिण्याचे ‘हे’ फायदे

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर चहा (tea) पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा (tea) नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी ...

आल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

थंडी म्हटलं तर चहा हा हवाच असतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ...

सावधान! ‘या’ वेळेला कॉफी पित असाल तर ठरू शकते जीवघेणे

हिवाळा सुरू झाल्यानंतर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी चहा कॉफी (Coffee) अनेकदा प्यायली जाते. तसंच कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. काम करण्यासाठी उत्साह असतो. पण ...

कारल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो. कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी ...

रोगप्रतिकारशक्ती वाढवते गवती चहा, जाणून घ्या

पावसाळा ऋतूमध्ये अचानक हवामानातील बदल आपणांस दिसून येतो आणि यामुळे अनेक आजारांचा आपल्या शरीरावर हल्ला होत असतो. आता तर कोरोना विषाणूचं नवीन संकट  आले ...

काळा चहा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे

चहा प्रेमींच्या संख्या भारतात काही कमी नाही कारण सहसा प्रत्येकजण आपापल्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपसह करणे पसंत करतात. अमृततुल्य पेय म्हणून ओळखली जाणारी चहा ...

तुळशीच्या १ कप चहाने होतील ‘हे’ मोठे फायदे, जाणून घ्या

तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे… जॉइंट पेन ...

वजन कमी करण्यासाठी चहा आहे फायदेशी, जाणून घ्या

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर ...