छगन भुजबळ

राज्यात २०२२ पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण – छगन भुजबळ

मुंबई – ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या ...

परराज्यातून धान आणणाऱ्यांवर कडक कारवाई करा – छगन भुजबळ

गडचिरोली –  महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर पोलीस यंत्रणा तसेच ...

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा १० ते ३१ जानेवारीपर्यंत बंद

नाशिक दिनांक – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील 10 वी व 12 वी चे वर्ग वगळून सर्व शाळा (School) सोमवार 10 ते 31 जानेवारीपर्यंत बंद ...

धान्याची उचल न करणाऱ्या शिधापत्रिका धारकांची माहिती घ्या – छगन भुजबळ

चंद्रपूर – गरजूंना दोन वेळच्या अन्नाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु काही शिधापत्रिकाधारक धान्याची ...

‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्दीष्टपूर्तीसोबतच कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्या – छगन भुजबळ

नाशिक – ‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्ष्टिपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार होण्यासाठी कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे  प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक ...

सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे – छगन भुजबळ

नाशिक – ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक ...

मी भाजीवाला आहे. चंद्रकांत पाटील हे भविष्यकार… – छगन भुजबळ.

नाशिक – विविध विकास कामाच्या पाहणी दौर्यावर सध्या नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ भेटीगाठी घेत आहेत. पाच राज्यात निवडणूक(State elections) सुरु आहेत त्यामुळे पत्रकारांनी ...

अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत – छगन भुजबळ

नाशिक –  ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक ...

कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना छगन भुजबळ यांच्या हस्ते पाच लाखाचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वितरण

नाशिक – कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण दहा अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासनाने जाहिर केलेल्या पाच लाखाच्या सानुग्रह ...

पेयजलास प्राथमिकता देऊन शेतीसाठी पाणी वाटपाचे नियोजन करावे – छगन भुजबळ

नाशिक – पाणी ही संपत्ती आहे, तिचा वापर जपून झाला पाहिजे. यासाठी प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे व त्यानंतर शेती व औद्योगीक क्षेत्रासाठी पाण्याचे आरक्षण निश्चित करणे ...