जमीन

अळू लागवड तंत्रज्ञान, जाणून घ्या

अळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते. उत्तर भारतात अळूच्या कंदांना‘आरवी’ असे ...

वाटाणे लागवड पद्धत, जाणून घ्या एका क्लिकवर….

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून ...

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, जाणून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ...

कशी करावी गवती चहाची लागवड? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…..

गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे ...

Know the suitable climate and soil for cucumber cultivation

काकडी पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन

काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून ...

गवार पिकासाठी अनुकूल हवामान आणि जमीन, जाणून घ्या

गवार हे उष्ण हवामानातील पिक असून सरासरी १८ ३० अंश सेल्सिंअस तपमानास हे पिक उत्तम येते. खरीपातील उष्ण व दमटहवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. ...

मुळा पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन

मुळा हेक्‍टरी प्रामुख्‍याने थंड हवामानातील पीक आहे. मुळयाची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाटयाने होते. परंतु चांगला स्‍वाद आणि कमी तिखटपणा येण्‍यासाठी ...

झेंडू पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल जमीन व हवामान

झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी ...