जाणून घ्या

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, जाणून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ...

‘हा’ उपाय केल्याने 5 मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास, जाणून घ्या

पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त ...

शेणखत वापरताना घ्या ही काळजी, जाणून घ्या

गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी ...

पालक भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या

पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात ...

चेहऱ्याप्रमाणे हातांना देखील बनवा सुंदर, जाणून घ्या घरगुती उपाय

मुंबई – चेहऱ्या प्रमाणेच हातांना देखील सुंदर ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काही जण हात सुदंर ठेवण्यासाठी बराच खर्च देखील करतात. पण आता एवढा सगळा खर्च ...

हिरड्यांची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या

दात स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासावेत असं डॉक्टर सांगतात. मात्र फक्त असं केल्याने दातांचं आरोग्य सुधारतं असं नाही. त्यासाठी हिरड्यांची काळजी घेणं ...

पालेभाज्या आणि त्याचे फायदे, जाणून घ्या……

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत. मेथी : (शास्त्रीय ...

डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी न होण्याची ‘हि’ आहेत कारणे ! जाणून घ्या

ठरवून डाएट करूनही आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होत नाही, हा तुमचाही अनुभव असेल, तर जरा आपल्या सवयी तपासा. कदाचित यापैकी एखादं कारण ...

उन्हाळ्यात उसाचा रस पिताना ‘ही’ काळजी घ्यावी, जाणून घ्या

पहाटे थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. उधुनमधून पावसाळी वातावरण राहत असल्याने अद्याप तरी कडक उन्हाचा सामना करावा लागला ...

कडीपत्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी आणि तिला सुगंधीत करण्यासाठी कडीपत्याचा उपयोग केला जातो. परंतु कडीपत्यामध्ये असे अनेक पोषक द्रव्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. ...