महाराष्ट्र
अभ्यासाला लागा! दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक (Schedule) जाहीर करण्यात आले आहे. ...
‘साथीचे आजार’ निर्माण करताहेत कोरोनाची भीती ; सर्दी, खोकल्याने अवघा महाराष्ट्र हैराण !
मुंबई – महाराष्ट्रात सध्या थंडी(Cold) बऱ्यापैकी जाणवते त्यात ढगाळ वातावरण आणि हवेत असणारा गारवा यामुळे शहरात व ग्रामीण भागांमध्ये साथीचे आजर वाढल्याचे दिसते. सर्दी ...
लेख : जमिनीवरच्या राजना मनसे शुभेच्छा!
बदल निसर्गाचा नियम आहे. मग माणूस बदलला तर स्वागतच व्हायला हवं अर्थात बदल सकारात्मक असेल तर. इंजिनाच्या वाफेवर हवेत गेलेले राज ठाकरे कमालीचे आक्रमक ...
देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण
जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र
मुंबई – कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेले पर्यटन आता सुरू झाले असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) पर्यटकांना सेवा उपलब्ध करून ...
‘कृषी उत्पादन’ निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर !
‘कृषी उत्पादन'(Agricultural production) निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर . कृषिमंत्री दादाजी भिसे(Agriculture Minister Dadaji Bhise) म्हणाले कि ‘ भाजी व फुलोत्पादन निर्यातीत आपले ...
आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात
साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शेती उद्योग आहे. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकर्रांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या ऊत्पादनाशी ऊसपिकाची तुलना केली ...




