माहित

हळद लागवड तंत्रज्ञान, माहित करून घ्या

आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये ...

कशी करावी मिरची लागवड, माहित करून घ्या

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 ...

आंबा लागवड पद्धत, माहित करून घ्या

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख ...

कशी करावी मेथीची लागवड, माहित करून घ्या

मेथी(शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. ...

जवस खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ ...

तुम्हाला माहित आहे का? संत्री खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. हे फळ खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यवर्धकदेखील आहे. एका व्यक्तिला जेवढ्या व्हिटॅमिनसी ...

केशर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

मुंबई –  केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत. 1.केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत ...

कंबरदुखी असेल तर माहित करून घ्या कारणे आणि उपाय

कंबरदुखी आजच्या जमान्यात फार मोठी समस्या झाली आहे. १० पैकी ७ जणांना कंबरदुखीचा त्रास असतो.बदलेली जीवनशैली व सतत एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे ...

बोटांना का सुरकुत्या पडतात? माहित करून घ्या एका क्लिकवर..

पाण्यात जास्त वेळ राहिल्यानंतर आपल्या बोटांना सुरकुत्या पडतात, पण शरीराच्या इतर भागांवर तसा परिणाम दिसत नाही, असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पकड ...

आवळा लागवड, माहित करून घ्या

जमीन – हलकी ते मध्यम जाती – कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम लागवडीचे अंतर – ७.० X ७.० मीटर खते – पूर्ण वाढलेल्या झाडास ...