Share

केशर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Published On: 

केशर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

मुंबई –  केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत.

1.केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे कारण केशर खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.

2. ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्यांनी दररोज केशर खाल्ले पाहिज. दररोज केशर खाल्ल्याने दम्याचा त्रास दूर होईल.

3. केशर खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी देखील कमी होते.

4. बऱ्याच लोकांना सवय असते रात्री झोपताना केशरचे दुध पिण्याची कारण केशर खाल्ल्याने शांत झोप लागते.

5. गरोदर स्त्रियांसाठी केशर अत्यंत फायदेशीर आहे.

6. गरोदर स्त्रियांनी केशर खाताना योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे.

7. केशर हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केशर खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार बनते.

8.लहान मुलांच्या आहारात देखील केशरचा समावेश केला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्याविशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
केशर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

🕘 संबंधित बातम्या