Agricultural jobs

उद्यापासून नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार, ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात ...

भारतात होते ‘या’ प्रकारची शेती, जाणून घ्या
बागायती शेती – हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत ...

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविणार; राज्यात २ लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार
राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री ...

कच्च्या पेरूचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
हिवाळ्यात पेरू हे फळं बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पेरूचे अनेक फायदे आपल्याला माहित असतात. आत्तापर्यंत तुम्हाला पिकलेल्या पेरूचे फायदे माहित असतील पण कच्च्या ...

माहित करून घ्या कारले लागवड माहिती
कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. करल्यामध्ये नर (male) व मादी (female) फुले वेगवेगळी परंतु एकाच झाडावर लागतात. ...

जवस खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?
जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ ...

साखर कारखान्यांनी इथेनॉल, सीएनजी, सीबीजी आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या उत्पादनाकडे वळावे – शरद पवार
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी(१६ नोव्हें.)राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत असतांना देशातील साखर कारखान्यांनी अतिरिक्त ...

आनंदाची बातमी – एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू
मुंबई : LPG गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची चिंता मिटणार आहे. गील काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती ...

राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांत 848 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 50 रुग्णांच्या कोरोनाबाधिता मृत्यूची नोंद झालीय. ...

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध
पुणे : उद्यापासून सुरु होणाऱ्या पुण्यातील चित्रपट आणि नाट्य गृहात प्रेक्षकांच्या संख्येवर निर्बंध नसतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र ...




