sheti information in marathi

कपाशीवरील रोग व उपाय | Cotton Diseases

कपाशीवरील रोग व उपाय  Cotton Diseases – कापूस पिकाचा मनुष्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. जगातील संपूर्ण देशांपैकी, भारतात कापसाची लागवड ...

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर, माहित करून घ्या

कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पन्न घेतले जाते. काजू आपल्या शरीरासाठी खुपचं उपयोक्त आहे. काजूत मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटँमिन, बी, सी, के, आयर्न, पोटँशिअम याचे ...

तुम्हाला माहित आहे का भाकरी खाण्याचे फायदे? जाणून घ्या

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक ठिकाणी भाकरी खाण्याची पद्धत आहे.  कारण भाकरी हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून भाकरी करता येते. साधारणपणे तांदूळ, ...

मधमाश्यांनी चावा घेतल्यावर कोणते उपचार घ्यावेत? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

मधमाशी चावल्यानंतर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. लहान चिमटा मदतीने त्वचेमध्ये अडकलेला मधमाशीच्या पंखाचा ...

जाणून घ्या काय आहेत ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी ...

आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास फायदेशीर, जाणून घ्या फायदे

संशोधनानुसार आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक आहे. मासे खाल्यामुळे वजन नियंत्रत राहते शिवाय माश्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील अधिक असतात. माशांमधून ...

भेंडीवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन, माहित करून घ्या

भेंडीला वर्षभर आणि भरपूर मागणी असते. पश्चिम महाराष्ट्रात भंडीचे उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच कोकणातील ठाणे जिल्ह्यात मुरबाड, भिवंडी, कल्याण, शहापूर या भागातही भेंडीची ...

कशी करावी काजू लागवड? माहित करून घ्या

काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. ...

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं ...

फायदेशीर सीताफळ लागवड, जाणून घ्या एका क्लिकवर….

सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात ...