🕒 1 min read
मुंबई – कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.
देशात ओमायक्रॉनग्रस्तांची आतापर्यंत 1525 रुग्ण आढळले आहेत. 2३ राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात , दिल्लीत आहे, महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रातात 460 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे. दिल्लीत 351 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे. गुजरातमध्ये 136 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे.
देशात ओमायक्रॉनग्रस्तांची आतापर्यंत 1525 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात 450, दिल्लीत 320 आणि गुजरातमध्ये 97, राजस्थानमध्ये 69, तेलंगणामध्ये ६७, तामिळनाडूमध्ये ११७, कर्नाटकमध्ये ६४, आंध्र प्रदेशमध्ये १७ रुग्ण आढळले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- खुशखबर! पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- देशभरात ओमायक्रॉनचं संकट; केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
- राज्यात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- माहित करून घ्या तीळ गुळाच्या लाडूचे फायदे…






