Share

देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात आतापर्यंत आढळले ४१ रुग्ण

Published On: 

देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात आतापर्यंत आढळले ४१ रुग्ण

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 5 हजार 784 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (Corona) 252 लोकांचा मृत्यू झाला.

ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत काल महाराष्ट्र राज्यात  दोन जणांना ओमायक्रॉनची (Omicron) लागण  झाली आहे. यामुळे देशात आतापर्यंत तब्बल 41 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात आतापर्यंत आढळले ४१ रुग्ण

🕘 संबंधित बातम्या