Share

राज्यात ओमायक्रॉनचा कहर; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये India झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, भारतातील ओमायक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशाने ओमायक्रॉनचा ५०० चा टप्पा  गाठला आहे,

राज्याच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३१ ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत.  देशात महाराष्ट्रमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या